Sunday, March 22, 2009

प्रत्येक जन एकटा

इथे आयुष्याच्या गर्दीत असतो प्रत्येक
जन एकटा
कवितांच्या सागारात चारोळ्यांचे खडे
टाकणारा असतो
प्रत्येक जन एकटा

अश्रूंच्या पावसात भिजनारा असतो
प्रत्येक जन एकटा
आपल्या क्षणांना कुणीच कुलुप लाऊन
ठेवत नसत्
पण त्याच कुलपाची चावी शोधणारा
असतो प्रत्येक जन एकटा

विचारांच्या पाऊल वाटेवर
अडकत अडकत, चालणारा असतो
प्रत्येक जन एकटा
जन्मापासून ते मृत्यू पर्यंत
असतो प्रटेक जन एकटा

अनुप सोनवणे