Tuesday, November 18, 2008

मी एकटा......

हा पाउस मी एकटा असतानाच का पडतो ??
का मी एकटा असतो म्हणून हा ढग रडतो ??
ही वीज मी एकटा असतानाच का पडते ??
का मी एकटा असतो म्हणून ती रडते ??

हा वारा मी एकटा असतानाच सरसरतो
का मी एकटा असतो म्हणून तो चिडतो
या पावसाच आणि विजेच
मला काही कळत नाही
या वार्याला चिडल्या शिवाय काही उमजत नाही

हा ढग पण माझ्या साठी जोडीदार शोधतोय
मी एकटा असण्या चा त्रास सर्वाणाच होतोय...
मी एकटा असण्या चा त्रास सर्वाणाच होतोय...

अनुप सोनवणे

1 comment:

Deepak said...

गड्या लय भारी लिहितोस तु... !
असाच लिव्ह.. वाचायला मय भारी वाटलं ;)

अरे.. काही पोस्टच्या खाली - कमेंटची लिन्क दिसत नाय... कमेंट कशी टाकणार?

भुंगा